Yavtmal : भावना गवळींचे कार्यक्षेत्र पुन्हा ‘प्रायव्हेट लिमिटेड’

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या आमदार भावना गवळी सध्या यवतमाळमध्ये कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. 2024 हे वर्ष महाराष्ट्रातील राजकीय पटलावर मोठ्या उलथापालथीचं ठरलं. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धक्का बसला. काँग्रेसने मात्र आपली ताकद पुन्हा एकदा मजबूत केली होती. पण ही ताकद जास्त काळ टिकू शकली नाही. विधानसभा निवडणूक समोर आली. तेव्हा महायुतीने काँग्रेसवर मात करत पुन्हा सत्तेची … Continue reading Yavtmal : भावना गवळींचे कार्यक्षेत्र पुन्हा ‘प्रायव्हेट लिमिटेड’