Swargate Rape Case : मी पण एका मुलीचा बाप; कदम यांनी ठणकावले

स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर योगेश कदम यांनी आपल्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका … Continue reading Swargate Rape Case : मी पण एका मुलीचा बाप; कदम यांनी ठणकावले