Maharashtra : मंत्रालय की उड्या मारण्याची इमारत? 

महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात 25 फेब्रुवारी रोजी दुपारी एक गंभीर प्रकार घडला. महसूल विभागाकडे सात-बारावर नाव नोंदवण्याच्या मागणीसाठी आलेल्या एका तरुणाने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, याआधीच्या घटनांमधून धडा घेत प्रशासनाने मंत्रालयाच्या परिसरात संरक्षण जाळी बसवली असल्याने मोठा अनर्थ टळला. या तरुणाने उडी मारताना “इन्कलाब जिंदाबाद” अशा घोषणा देत आपली मागणी … Continue reading Maharashtra : मंत्रालय की उड्या मारण्याची इमारत?