Nagpur : लष्कराविरोधात पोस्ट; पत्रकाराला अटक

पहलगाम हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याने, भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर विरोधात पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक. सीमेवर भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांविरोधात लढा उभारला असताना, देशाच्या हृदयस्थानी, नागपुरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याचं भारतीय लष्कर चोख प्रतिउत्तर देत असतांना एका तरुणाने याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केले आहे. केरळमधील रहिवासी … Continue reading Nagpur : लष्कराविरोधात पोस्ट; पत्रकाराला अटक