Youth Congress : सत्तेच्या दुरुपयोगाविरुद्ध स्वाक्षरी युद्ध

अमरावतीत युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘वोट चोर, गद्दी छोड’ या देशव्यापी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून सत्ताधाऱ्यांच्या गैरकृत्यांविरुद्ध ठाम भूमिका व्यक्त केली. लोकशाहीच्या पवित्र मंदिरावर आघात करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या संविधानविरोधी कृत्यांविरुद्ध अमरावतीच्या युवकांनी कणखर भूमिका घेतली आहे. मंगळवारी, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयासमोर अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली … Continue reading Youth Congress : सत्तेच्या दुरुपयोगाविरुद्ध स्वाक्षरी युद्ध