Sanjay Khodke : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आमदारांची तरुणांसाठी मोटिवेशनल क्लास

आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी माध्यम आहे, हे सिद्ध करत आमदार संजय खोडके यांनी अमरावतीत युवांना जबाबदारीचे व नेतृत्वाचे पाठ शिकविला आहे. अमरावतीच्या संत गाडगे बाबा समाधी प्रांगणात पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या नियुक्ती … Continue reading Sanjay Khodke : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आमदारांची तरुणांसाठी मोटिवेशनल क्लास