वडिलांच्या हत्या प्रकरणावरून Zeeshan Siqqique यांचा मोठा दावा
ऑक्टोबर 2024 मध्ये बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. यावरून झिशान सिद्दिकी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या मध्ये पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांचे पुत्र … Continue reading वडिलांच्या हत्या प्रकरणावरून Zeeshan Siqqique यांचा मोठा दावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed