Krishna Khopde : पूर्व नागपूरमध्ये भाजपचा गड मजबूत
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीतही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सलग विधानसभा विजयांसोबतच महापालिकेतही भाजपने आपली भक्कम ताकद दाखवून दिली आहे. नागपूरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सलग 4 वेळा विधानसभा निवडणुकीत वाढत्या मताधिक्याने विजय मिळवणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी आपली … Continue reading Krishna Khopde : पूर्व नागपूरमध्ये भाजपचा गड मजबूत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed