Buldhana Crime: सालदाराच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार
बुलढाण्यातील मलकापूर तालुक्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Women’s Safety : दुधलगावातील निर्जन शेतात मध्यरात्री घडली संतापजनक घटना. लूटमार अयशस्वी ठरल्यानंतर महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात निर्जन शेतात राहणाऱ्या सालदार दाम्पत्यावर … Continue reading Buldhana Crime: सालदाराच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed