Charan Waghmare : निवडणुकीत राम-राम करणारे आज कुठे?

भंडाऱ्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राम मंदिर चोरीप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली. दोषींना राजकीय संरक्षण देऊ नये, अशी सरकारकडे मागणी. अयोध्या, जिथे राम मंदिर उभारण्यासाठी लढाई झाली, वादविवाद झाले, कोर्ट-कचेऱ्या, आंदोलने आणि भावनांचा महासागर ओलांडला त्या पवित्र भूमीवरच चोरीचा डाग लागल्याची बातमी समोर आल्याने संपूर्ण देशभरातील रामभक्तांच्या मनात खळबळ उडाली आहे. प्रभू श्रीरामांच्या मंदिरातच … Continue reading Charan Waghmare : निवडणुकीत राम-राम करणारे आज कुठे?