काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी घेतली दोन नेत्यांची धास्ती
विधानसभा निवडणूक हरल्यानंतर महाराष्ट्रात नाना पटोले यांना हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल असं चित्र आहे. मात्र नवीन अध्यक्ष नेमताना राहुल गांधी यांना दोन नेत्यांची धास्ती वाटत आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून आमदार नाना पटोले यांना लवकरच हटविण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर अमित देशमुख यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष … Continue reading काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी घेतली दोन नेत्यांची धास्ती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed