Ganeshotsav : राज ठाकरेंच्या स्नेह भोजनाला एकनाथ शिंदेंनी लावली हजेरी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाप्पांच्या स्वागतात रंग उधळले जात असताना, राजकीय वर्तुळातही चांगलाच रंग खेळला जात आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाने मुंबई, ठाणे, कोकणासह संपूर्ण राज्यात जल्लोष आहे. पण राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींनी यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने चर्चेत आला … Continue reading Ganeshotsav : राज ठाकरेंच्या स्नेह भोजनाला एकनाथ शिंदेंनी लावली हजेरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed