Jejuri Accident: जखमींचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार

जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. Vitthal Mandir : जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 ते 16 … Continue reading Jejuri Accident: जखमींचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार