Parinay Fuke : तहानलेल्या लाखनीला आशेचा झरा

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अमृत 2.0 अंतर्गत 34.61 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. Bhandara : लाखनी शहरातील नागरिकांनी अनेक वर्षे पाणीटंचाईच्या झळा सहन केल्या. उन्हाळा सुरू झाला की नळ कोरडे पडायचे, पाण्याच्या टँकरची वाट पाहत महिलांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागायचे, तर अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत व्हायचे. … Continue reading Parinay Fuke : तहानलेल्या लाखनीला आशेचा झरा