NMC Election : नवीन प्रभाग रचनेच्या ट्विस्टने राजकीय नेत्यांचे स्वप्न भंग

नागपूर महापालिका निवडणुकीत वाढलेली मतदारसंख्या आणि नवीन प्रभाग रचनेमुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. ज्यामुळे नेत्यांचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. नागपूर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर आता चढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. सरकारही या रणधुमाळीत मागे राहिलेले … Continue reading NMC Election : नवीन प्रभाग रचनेच्या ट्विस्टने राजकीय नेत्यांचे स्वप्न भंग