Nagpur Police : अमली पदार्थाविरुद्ध नव्याने लढा

नागपूर पोलिसांनी अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात मोठी मोहीम हाती घेत प्रमुख तस्करांच्या मालमत्तांची यादी नागपूर महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे. Narco War : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या व्यापाराला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. प्रमुख अमली पदार्थ विक्रेते आणि या अवैध धंद्यामागील सूत्रधारांची यादी तसेच त्यांच्या निवासी पत्त्यांची माहिती नागपूर महानगरपालिकेकडे (NMC) सोपवण्यात आली … Continue reading Nagpur Police : अमली पदार्थाविरुद्ध नव्याने लढा