Nagpur Traffic : दादांच्या पुढाकाराने सुटणार कोंडी

नागपूरमधील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्तांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले असून, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. DPC Meeting : सकाळी कामावर जाण्याची घाई, शाळेत पोहोचण्याची धडपड, रुग्णालयात वेळेत पोहोचण्याची धास्ती… आणि या सगळ्यावर मात करत नागपूरकरांना रोज तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. अनेकदा सायरन … Continue reading Nagpur Traffic : दादांच्या पुढाकाराने सुटणार कोंडी