Parinay Fuke : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्वप्न साकार

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि निवासाच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश. राजकारण हे अनेकदा सत्ताकारण, पद आणि प्रसिद्धीसाठी केले जाते, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र कधी कधी हेच राजकारण एखाद्या समाजाच्या उत्थानाचे साधन ठरते. हे गोंदिया जिल्ह्यातील एका महत्त्वपूर्ण घडामोडीवरून स्पष्ट होते. विदर्भातील आदिवासीबहुल … Continue reading Parinay Fuke : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्वप्न साकार