Parinay Fuke : दादांची काँग्रेसला ‘दफा तीन सौ दो’

भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नावाचा बोलबाला आहे. Legislative Council Election : भंडारा-गोंदियाच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नावाचा बोलबाला झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत डॉ. फुके यांनी अविनाश ब्राह्मणकर यांना विजयचा चौकार मारायला लावत डॉ. फुकेंनी काँग्रेसला भंडाऱ्यातून ‘दफा तीन सौ दो’ देत पुन्हा एकदा पिंजऱ्यात … Continue reading Parinay Fuke : दादांची काँग्रेसला ‘दफा तीन सौ दो’