Parinay Fuke : ओबीसी समाजाची संघर्षगाथा फलद्रूप

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेला मंजुरी दिल्यानंतर माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी ओबीसी समाजासोबत अनेक समाजाला न्याय मिळाल्याचं सांगितलं. देशात सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठा मैलाचा दगड ठरू शकेल असा ऐतिहासिक निर्णय नरेंद्र मोदी सरकारने नुकताच घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला मंजुरी देण्यात आली. ही मागणी … Continue reading Parinay Fuke : ओबीसी समाजाची संघर्षगाथा फलद्रूप