Parinay Fuke : शेतकऱ्यांचा मुद्दा उराशी घेऊन आमदार पोहोचले परिषदेच्या दारी

राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली असताना, शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी शेतकऱ्यांच्या बोनस प्रक्रियेतील अडथळ्यांवर विधान परिषदेत ठामपणे मुद्दा मांडला आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी प्रश्न हे केंद्रस्थानी आहेत. विविध कारणांनी चिघळलेला हा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही गाजत आहे. विधिमंडळाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तर शेतकरी प्रश्नांवरून दोन्ही … Continue reading Parinay Fuke : शेतकऱ्यांचा मुद्दा उराशी घेऊन आमदार पोहोचले परिषदेच्या दारी