Sudhir Mungantiwar : खड्ड्यांवर प्रहार, जनतेच्या सुरक्षेला आधार

खड्ड्यांनी मृत्यूचा सापळा बनवलेल्या रस्त्यांवर आता जनतेला दिलासा देणारी ठोस कारवाई सुरू झाली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्ते म्हणजे नागरी विकासाचा श्वास असतो. पण तोच श्वास जर खड्ड्यांमध्ये अडकून गुदमरायला लागला, तर कोणीतरी पुढे येणं आवश्यक असतं. चंद्रपूरच्या जनतेच्या भाग्यात असा धडाडीचा नेता लाभलेला … Continue reading Sudhir Mungantiwar : खड्ड्यांवर प्रहार, जनतेच्या सुरक्षेला आधार