Nagpur : विदर्भातील औद्योगिक विकास खुंटला

विदर्भातील औद्योगिक क्षेत्रातील विकासाला अडथळा निर्माण झाला असून अधिकारी निष्क्रिय असल्याने महत्त्वाचे निर्णय वेळेत घेतले जात नाहीत. उद्योजकांसाठी नवीन औद्योगिक धोरण, विजेच्या सबसिडी आणि तत्पर उपाययोजना आवश्यक असल्याचे विदर्भ उद्योग नेत्यांनी ठामपणे मांडले आहे. विदर्भातील उद्योग-व्यवसाय आज गंभीर अडचणीत आहेत. नागपूरमधील अधिकारी कार्यप्रणालीत निष्क्रिय असल्याने स्थानिक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जात नाहीत. अनेक फाईल्स अजूनही … Continue reading Nagpur : विदर्भातील औद्योगिक विकास खुंटला