Vijay Wadettiwar : अनुदानाचे हक्काचे घास, भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात 

मराठवाड्याच्या मातीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं दु:ख विकलं गेलंय आणि यावेळी खलनायक ठरलेत, मदतीचे हात असायला हवे असलेले सरकारी कर्मचारीच. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हवालदिल आयुष्यावर सरकारने मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा होती. मात्र, या संधीचा गैरफायदा घेत, काही तलाठ्यांनीच अनुदानाच्या नावाखाली तब्बल 35 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं … Continue reading Vijay Wadettiwar : अनुदानाचे हक्काचे घास, भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात