Parinay Fuke : एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही
भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादात सातत्याने मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत. स्वतः ओबीसी नेते म्हणून, ते ओबीसी समाजाच्या समस्या शासन दरबारी पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी