Ram Mandir Donation Scam: राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम
राम मंदिर देणगी प्रकरणात राजीनाम्याच्या चर्चांना फेटाळत गोविंद गिरी महाराज यांनी आपण पदावर कायम राहणार असून SIT चौकशीवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. Govindgiri Maharaj : राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याच्या.
