Bhandara : ‘किधर है…?’च्या तालावर काँग्रेसची हाक
देशभरात काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांचा डान्स करत शहरातील समस्यांवर भाष्य करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. Question On Development.
