अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

महाराष्ट्र

Charan Waghmare : भंडाऱ्यात एचएसआरपी जनतेसाठी संकटमोचक की संकट?

भंडाऱ्यात एचएसआरपीच्या नावाखाली जनतेवर अन्याय होत असल्याचा आरोप आमदार चरण वाघमारे यांनी ठणकावला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी थेट बोट ठेवत जनतेच्या हितासाठी रणशिंग फुंकण्याची तयारी दर्शवली आहे. भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या व्यथेसाठी बैलपोळ्याच्या दिवशी उभा आशेचा दीप

पूर्व विदर्भातील भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना भेटून बैलांचे महत्त्व सांगितले. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप. घेतो

Read More
महाराष्ट्र

Prashant Padole : हरित संकल्पासाठी खासदाराने गाठली दिल्ली

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत गोंदिया-भंडारा परिसराच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी महत्वाच्या प्रस्तावांची मांडणी केली. पूर्व विदर्भ म्हटले की, डोळ्यासमोर येतात

Read More
महाराष्ट्र

Nana Patole : मतदार याद्या की मृगजळ?

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी रंगली असून सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या निवडणूक होत आहेत. मात्र 2024 मधील विधानसभा निवडणुकीतील मतचोरीच्या वादामुळे वातावरण अधिकच संवेदनशील बनले आहे. राज्यातील राजकीय वातावरण

Read More
महाराष्ट्र

Municipal Council : नागरिकांसाठी अधिक सशक्त प्रतिनिधित्व

भंडारा नगरपरिषदेतील प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. 2016 मध्ये 16 प्रभागांसाठी 33 नगरसेवक असताना, आता सुधारित प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या 35 केली जाणार आहे, ज्यामुळे शहरातील प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होईल.

Read More
महाराष्ट्र

Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिल्ली दरबारात जोरदार आवाज

संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात, महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. महाराष्ट्राच्या मातीतून उठलेला शेतकऱ्यांचा आवाज आता थेट दिल्लीच्या संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात

Read More
महाराष्ट्र

Nana Patole : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाची गर्जना

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर थेट निशाणा साधत त्यांच्यावर महाभियोगाची मागणी केली आहे. निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत असून लोकशाहीवर आघात होत असल्याचा त्यांचा गंभीर आरोप

Read More
महाराष्ट्र

Nagpur : देवाभाऊंच्या गृहनगरात पालकमंत्री आणि आमदार आणणार विकासाची वैनगंगा

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर असलेल्या नागपूर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आमदार झाले ‘डिसिप्लिन मास्टर’

महाराष्ट्रात उमरी तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या ऑफिसमध्ये गाणं गायल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादळ निर्माण. भाजप आमदारांनी लावली शिस्त. महाराष्ट्राच्या प्रशासकीय गलियाऱ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे. ती

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : खेळ जिंकला खास, पण श्रेय महायुतीच्या नावावर पास

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुती सरकारच्या सहकार क्षेत्रातील यशामागे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचे कुशल नेतृत्व आणि समन्वय कौशल्य ठरले. पूर्व विदर्भातील वैनगंगेच्या तीरी आता राजकारणाची नवी प्रतिमा उभी झाली

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!