Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदारांचा प्रहार
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यात जागर नशामुक्ती अभियान राबवून तरुणांना आणि समाजाला नशेचे दुष्परिणाम समजावले गेले. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न जोरदार चर्चेत आहे. विशेषतः विदर्भातील
