Praful Patel : महायुतीच्या गडात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी
पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले नवे पाठबळ. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केली घरवापसी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षांनी आपापल्या
