Bhandara : मतपेटीतून ठरणार सहकाराचा शिल्पकार
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकपदांसाठीचा सत्ता-सहकाराचा थरार आता शिगेला पोहोचला आहे. मतपेटीत दडलेलं सामर्थ्य, तर मतदारांच्या मनात सत्ता पलटवणाऱ्या समीकरणांची कुजबुज सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या राजकारण, सहकार
