प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्यासाठी ‘हाय लेव्हल फिल्डिंग’
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. या पराभवाचा आधार घेत राज्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हटाव मोहिम सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं.