Shiv Sena : एकच काम पण दोनदा घेतला दाम
भंडाऱ्यात एकापाठोपाठ भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. दोन नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अशात एक तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दाखल झाली आहे. एकापाठोपाठ भ्रष्टाचार उघडकीस येत असल्यानं सध्या भंडारा जिल्हा चांगलाच चर्चेत
