भंडारा Zilla Parishd साठी ‘एक का बीस’
भंडारा जिल्हा परिषदेत वेगवेगळं राजकीय नाट्य घडत आहे. अध्यक्षपदानंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक होत आहे. यासाठी काही सदस्यांना ऑफर देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक
भंडारा जिल्हा परिषदेत वेगवेगळं राजकीय नाट्य घडत आहे. अध्यक्षपदानंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक होत आहे. यासाठी काही सदस्यांना ऑफर देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक
भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसनं बाजी मारली आहे. त्यानंतर आता 7 फेब्रुवारीला विषय समिती सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदानंतर भंडारा जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतिपदाची निवडणूक अत्यंत रंजक आणि चूरसपूर्ण
भंडाऱ्यात एका खासगी बँकेचा मॅनेजर लकी होता होता ‘अनलकी बास्कर’ बनला. बँकेच्या पाच कोटींच्या रकमेची हेराफेरी करताना भंडारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दक्षिणात्य चित्रपट लकी बास्कर मध्यंतरीच्या काळात चांगलाच गाजला.
अतिआत्मविश्वासानं काँग्रेसचा घात केला आहे. पण हे सत्य स्वीकारण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी ईव्हीएमच्या विषयावर रडत बसल्याची टीका माजी मंत्री तथा भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. लोकसभा
माजी खासदार सुनिल मेंढे हे निवडणुकीतील यश-अपयशाच्या पलिकडे जाऊन, त्यांचे लक्ष केवळ कामावर केंद्रीत करतात. असाच प्रत्यय त्यांनी पुन्हा दिला आहे. माजी खासदार सुनिल मेंढे यांनी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अमृत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी फूट पडली. त्यानंतर शरद पवारांचा गट कवमुकवत झाला. आता या गटाचं भंडाऱ्यातील मरण टळलं आहे. महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडली. अजित
गंगेमध्ये डुबकी मारल्यानं लोकांची गरीबी दूर होणार नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी समाचार घेतला आहे. गंगा
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विनोद बांते यांनी पक्षादेश मानत मोठ्या पदावर पाणी सोडलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं ते भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीकडे. अध्यक्ष
भंडारा जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा धर्म पाळत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भाईजींच्या एकनाथला उपाध्यक्ष करून दाखविले आहे. अध्यक्ष पद हातात असतानाही ते गमवावे लागले. मात्र आपली राजकीय खेळी खेळत
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना नकार दिला. त्यामुळं काँग्रेसचं भाजपला फोडण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. भारतीय जनता पार्टीप्रती असलेली एकनिष्ठता कायम ठेवण्यासाठी माजी राज्यमंत्री