भाजपच्या दुर्लक्षाने Bhandara ZP काँग्रेसच्या ताब्यात
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक रंजक ठरली. भाजपमध्ये येण्यासाठी आतुर असलेल्या कविता उईके अखेर अध्यक्ष झाल्या आहेत. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये हातात असलेले अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या