Prashant Padole : विद्यार्थ्यांची अवस्था बघून भडकले खासदार
भंडारा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर समस्यांचा गंभीर त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. या समस्यांवर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत तीव्र संताप व्यक्त
