Bhandara मधील रमापुत्राला माता गंगेनं घेतले बोलावून
पुराणात महत्व असलेल्या गंगा दर्शनानं भंडारा-गोंदियातील भाजपचे हेवीवेट नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी काया, वाचा, मानसिक शुद्धीसह मतदारसंघातील विकासाच्या गंगेचा ओघ कायम राहावा, अशी प्रार्थना केली. रमापती अर्थात लक्ष्मीचे