Parinay Fuke : नव्या वक्फ कायद्याने विरोधकांना चपराक
वक्फ सुधारणा कायदा देशभरातील वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि नियमनबद्धता आणणार असल्याचेच माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. देशभरात वक्फ सुधारणा कायदा आठ एप्रिलपासून अधिकृतपणे लागू झाला आहे.
