Parinay Fuke : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांमुळे जलक्रांती
पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांना नवसंजीवनी देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे.
