Parinay Fuke : संवादातून साधला सामाजिक समतोल
नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्यावर सहा दिवस चाललेले साखळी उपोषण थांबले. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या वादळी वारे वाहत आहेत. एकीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे