Parinay Fuke : समृद्ध महाराष्ट्राचा रोडमॅप तयार
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदियाच्या सर्वांगीण विकासाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. मुंबईतील महाराष्ट्र विधानपरिषद सत्राचा पाचवा दिवस माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गाजवला.
