Nana Patole : नवा पत्ता, मुक्काम पोस्ट सुकळी, जिल्हा भंडारा
काँग्रेसच प्रदेशाध्यक्षपद हातातून गेल्यानंतर नाना पटोलेंना पक्षाकडून कोणतेही मोठे पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या नाना केवळ आमदार म्हणूनच जनतेची सेवा करताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर नाना पटोले आता
