‘रूको जरा सब्र करो’ Nana Patole यांची इनिंग बाकी आहे
‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करीत नाना पटोले यांचं ‘दिल’ तोडणाऱ्या काँग्रेसनं दुसऱ्याच दिवशी ‘वुई कॅन थिंक अगेन’ असा संदेश नानांना दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतल्यानंतर राहुल
