Bhandara : दादांच्या गळाला विभीषण; यंदा करणार लंकादहन!!
महाराष्ट्रातील शिवसेनेचे बोचरे बाण सध्या इकडेतिकडे विखुरत आहे. अकोला, नागपूरनंतर आता भंडाऱ्यातही शिंदेंचे हे अस्त्र भलतीकडे जाऊ लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आली असताना पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील
