अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

महाराष्ट्र

Parinay Fuke : दादांच्या मनामध्ये जय जिनेंद्र?

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या निवडणुकीत महायुतीने 11 जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र या विजयानंतर अध्यक्षपदाची जवाबदारी कुणाला मिळेल याची चाहूल पूर्व विदर्भाच्या राजकारणात लागली आहे. ‘जैन

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : सहकारात पुन्हा एकदा विजयाचा चेंडू सीमा रेषेपार

पूर्व विदर्भात भाजपचा गड राखून ठेवणारे आणि महायुतीच्या विजयासाठी कधीही माघार न घेणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गोंदिया जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पुन्हा महायुतीचा विजय साकारून आपले

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : भाषा प्रेमाचा ड्रामा, पण ग्लासात मात्र इंग्रजीच

भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाची परंपरा कायम राखत, सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सडेतोड भूमिका मांडली आहे. राजकारणात कोलाहल असतो, अफवा असतात, पण काही

Read More
महाराष्ट्र

Bhandara : एकनाथ शिंदे असताना झाले दूध का दूध और पानी का पानी

भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणांची खिचडी खमंग शिजतेय. नुकत्याच

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : दूध संघावर भगवा फडकवण्यासाठी भाजप आमदार मैदानात

भंडाऱ्यातील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महायुतीत (भाजप-राष्ट्रवादी) जोरदार संघर्ष रंगतोय. यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे महायुती सत्तेच्या समीकरणात बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. वैनगंगेच्या तीरावर पुन्हा

Read More
महाराष्ट्र

Narendra Bhondekar : शांत आहे पण रौद्र रूप दाखवलं तर… 

25 जून रोजी भंडारा जिल्ह्यात होणारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दौरा अनपेक्षितपणे रद्द झाला होता. मात्र हा दौरा अखेर 28 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. राज्यात महापालिका

Read More
महाराष्ट्र

Eknath Shinde : भंडाऱ्यात सापडतात खरे वाघ 

भंडाऱ्यातील दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागत खरे वाघ येथेच सापडतात असा घणाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांनी जनतेच्या कणखर पाठिंब्याचे श्रेय शिवसैनिकांना दिले. महाराष्ट्राचे

Read More
महाराष्ट्र

Bhandara : शिक्षणाचा मुखवटा; कोठडीत शिक्षक, संशयाच्या खुर्चीत अध्यक्ष 

राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेची मुळे हादरवली आहेत. भंडाऱ्यातील विनोद शिक्षण संस्थेत बोगस आयडीद्वारे शिक्षक भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राज्यात सध्या शालार्थ

Read More
प्रशासन

Bhandara : ज्ञानाच्या मंदिरात शालार्थ घोटाळ्याची काळी सावली

महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळ्यात एक हजाराहून अधिक बनावट शिक्षकांची भरती झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक झाली आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या भिंती हादरल्या आहेत. शाळेत ज्ञान

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : गोसेखुर्द प्रकल्पबाधित तरुणांना नोकरीचा मार्ग मोकळा

गोसेखुर्द प्रकल्पबाधित विद्यार्थ्यांच्या समांतर आरक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. समस्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून मार्ग काढत लोकांच्या अपेक्षांना उंच भरारी देणारे

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!