Narendra Pahade : राजकारणाच्या आखाड्यातील पहाडे आता डॉक्टर
भंडाऱ्याचे उद्योजक व समाजसेवक नरेंद्र पहाडे यांना सामाजिक शास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली येथे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. राजकारणाचा झगमगाट, प्रचाराची रणधुमाळी आणि मतांचे गणितं हे सगळं पाहून लोकांच्या