Parinay Fuke : नागपूरच्या उपोषणाला यशस्वी पूर्णविराम
नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी झालेल्या साखळी उपोषणाला भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सक्रिय सहभागाने नवी गती मिळाली. नागपूर शहरात ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी साखळी उपोषणाची
