द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Anil Deshmukh : ‘ऑरेंज बेल्ट’ला नळगंगा वैनगंगा प्रकल्पात जागा नाही

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील सहा जिल्ह्यांना पाणी दिला जाणार आहे. मात्र तरी नागपूर अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यांचा यात समावेश नाही. विदर्भातील बहुप्रतिक्षित व महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या

Read More
महाराष्ट्र

Indian Army : ऑपरेशन सिंदूरची व्याख्या आता जगाच्या कानांवर 

 ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने जागतिक व्यासपीठावर आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. पाच देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाद्वारे दहशतवादावर भारताची ठाम भूमिका जगासमोर मांडली जाणार आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने देशाच्या दहशतवादविरोधी

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही

संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरखळी मारली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या

Read More
महाराष्ट्र

Akola ATS : पुसद येथील मदरशावर दहशतवादी पथकाची कारवाई 

मदरशातील शिक्षणसंस्थेच्या आड लपलेलं फसवणुकीचं जाळं अखेर उघडकीस आलं आहे. पुसदच्या माहूर रस्त्यावरील मदरशावर अकोला दहशतवादविरोधी पथकाने केलेली कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. धार्मिक शिक्षणाच्या आड दानदात्यांची फसवणूक करणाऱ्या

Read More
महाराष्ट्र

Election Commission : पक्ष स्थापनेला लागणार आता जनतेची संमती

राजकीय पक्षांची नोंदणी ही आता केवळ फॉर्मॅलिटी न राहता, जनतेच्या परवानगीनं होणार आहे. नव्या नियमावलीनुसार पक्ष स्थापनेपूर्वी नागरिकांच्या सूचना व हरकती घेणे बंधनकारक ठरणार आहे. राजकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि

Read More
महाराष्ट्र

Nagpur : स्मार्ट सिटीचा स्मार्ट पूल ठरतोय अपघाताचं इन्व्हिटेशन

कोट्यवधी रुपये खर्चून नागपूरच्या शांतिनगर-कावडीपेठ परिसरात उभारलेला पूल आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. उद्घाटनानंतर लगेचच समोर आलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे या भव्य प्रकल्पावर संशयाचे सावट गडद झालं आहे. केंद्रीय मंत्री

Read More
महाराष्ट्र

MSRTC : शिवशाहीचा सूर्य मावळला, हिरकणीच्या पहाटेची नवी किरणे 

 शिवशाही बसगाड्यांच्या वाढत्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांचा संयम सुटू लागला होता. त्यामुळे आता एसटी महामंडळाने शिवशाहीला निरोप देत ‘हिरकणी’ या नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC)

Read More
महाराष्ट्र

Yashomati Thakur : फॉक्सकॉन प्रकल्पाचा घास हातातून हिसकावला

महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यास मंजुरी दिली आहे. यावरून आता विरोधक आक्रमात होतांना दिसत आहेत. देशातल्या तंत्रज्ञान क्रांतीसाठी महत्त्वाचा ठरणारा महाराष्ट्रातील अर्धसंवाहक (Foxconn) प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या

Read More
प्रशासन

Ashish Jaiswal : राज्यभर वाळू माफियांचा दबदबा

विदर्भात वाळू माफियांचा दबदबा सुरू असून, प्रशासनाची निष्क्रियता आणि तस्करीमुळे सामान्यांना घरकुलासाठी वाळू मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. राज्य सरकारने नवे वाळू धोरण जाहीर करून कितीही प्रयत्न केले तरी जमिनीवर

Read More
देश

Prakash Ambedkar : युद्धविरामामुळे भारताला प्रचंड नुकसान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तान तणावावर टीका करत युद्धविरामामुळे भारताला मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप केला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरण अधिकच तापले

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!