Gondia : खतामधील विषाचे बीज उखडले, कृषी विभागाचा अटॅक
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट खत, बियाणं आणि युरियाच्या महागड्या विक्रीवर कृषी विभागानं मोठी मोहीम राबवली आहे. उडन दले, निरीक्षकांची धाड आणि कारवाईंनी बनावट विक्रेत्यांची झोप उडवली आहे. गोंदिया