Amol Mitkari : खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांची स्पर्धा सुरू
नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी धीरूभाई अंबानी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पेटली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या ठाम आणि बेधडक